नाभिक एकता महिला मंच चा “महिला मेळावा” संपन्न

ffe25e22-e586-4e71-bf78-46911ed09012

Date: March 8, 2017

Time: 4PM

Location: Nagpur

 

दि. 8 मार्च 2017 रोज बुधवार ला जागतिक महिला दिना निमित्य महिला मेळावा सच्चीदानंद सभागृह
रिंग रोड मानेवाड़ा, नागपुर येथे आयोजित केला होता.
समाजातील मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी या  कार्यक्रमात उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने झाली. महाराष्ट्र नाभिक मंच महिलाआघाड़ी च्या जिल्हा अध्यक्ष सौ. हिराताई बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास सौ. मनिशा पापडकर, दक्षीण विभाग अध्यक्ष, सौ मीनाक्षी गतफने पश्चिम विभाग अध्यक्ष, सौ भाग्यलता तळखंडे, युवा आघाड़ी सह सौ सिमाताई आस्करकर. सौ मालीनीताई चन्ने या विशेष अतिथि रूपाने तसेच सौ सिमा तळखंडे, दक्षीण अध्यक्ष नाभिक एकता महिला मंच, सौ शिल्पा मिराशे, संघठन सचिव ना ए म मंच उपस्थित होत्या.
मान्यवर वक्त्यानि महिला संघठन मजबूत होण्या सोबत महिलानी मोठ्या प्रमाणात विविध कार्यात भाग घेण्याकरिता, तसेच अंगीकृत गुणांचा विकास करण्या करिता समोर येन्याचे आवाहन केले. या प्रसंगी बचत गट, महिला उदयोग आदिं वर प्रेसेंटेशन देण्यात आले.
प्रास्ताविक सौ. मालती अमृतकर तसेच आभार प्रदर्शन सौ. विद्या कुकटकर यानि केले तर कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन कु. तृषाली खैरकर हिने केले. त्याला सहयोग कु. अश्विनी निंबाळकर हिने केले.

कार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महमंडळाचे आणि विविध शाखेंचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नाभिक एकता महिला मंच च्या पदाधिकारी, सदस्य आणि नाभिक एकता मंच चे सदस्य ह्यांनी सहयोग केला.

SIGN INTO YOUR ACCOUNT CREATE NEW ACCOUNT

 
×
CREATE ACCOUNT ALREADY HAVE AN ACCOUNT?
 
×
FORGOT YOUR DETAILS?
×

Go up