महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपुर जिल्हा शाखेच्या अधिकृत संकेत स्थळाचे चे उदघाटन

d77042b1-f0ff-4df9-995d-d58b58057a22

Date: March 28, 2017

Time: 4PM

Location: Nagpur

 

गुढीपाडवा नूतन संवंत्सर शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपुर जिल्हा शाखेच्या अधिकृत संकेत स्थळाचे (Website) चे उदघाटन राष्ट्रिय नाभिक महासंघाचे महासचिव मा. श्री प्रभाकरराव फुलबांंधे यांचे शुभ हस्ते तसेच मा. श्री अंबादास पाटिल यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात नाभिक एकता मंच कार्यालयात सम्पन्न झाले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री श्याम आस्करकर, कार्याध्यक्ष श्री माधवराव चन्ने, प्रदेश चिटनीस श्री रमेश लाकुड़कर, सुरेशजी अतकरे, गणपतराव चौधरी, रमेश राउत, राजेंद्र फुलबांंधे, दीपक खेडकर, विनेश कावळे, सौ मनीषा पापडकर, सौ अर्चना कडु, सौ मिना निंबाळकर, आदि प्रभूति विशेष रूपाने उपस्थित होते. नाभिक एकता मंच चे संघटन सचिव ( तांत्रिक) श्री चंद्रकांत मानकर यांची संकेत स्थळ (Website) प्रकल्प संचालक या पदावर महामंडळा तर्फे नियुक्ति करण्यात आली आणि सर्वश्री राजेंद्र फुलबांंधे, पवन धानोरकर, जीवन निंबाळकर, विवेक तळखंडे, शुभम नागपुरकर, राहुल निंबूळकर यांची एडमिनिस्ट्रेटर या पदावर नियुक्त्या करण्यात आल्यात. या प्रसंगी श्री श्याम देशकर याना नाभिक एकता मंच वर संघठन सचिव पदावर नियुक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे समापन मनाम जिल्हाध्यक्ष श्री श्यामभाऊ आस्करकर आणि नवनियुक्त संघठन सचिव श्याम देशकर यांचे वाढदीवस साजरा करुन, करण्यात आले.
नाभिक एकता मंच अध्यक्ष श्री धनराज वलुकार यानि उपस्थितांचे आभार व्यक्त केलेत.

SIGN INTO YOUR ACCOUNT CREATE NEW ACCOUNT

 
×
CREATE ACCOUNT ALREADY HAVE AN ACCOUNT?
 
×
FORGOT YOUR DETAILS?
×

Go up