आयुष्याची स्वप्ने रंगविताना, भविष्याचे ध्येय कसे ठरवावे.. ??? आपल्या क्षमता, आपली आवड असलेल्या क्षेत्रात कसे यशस्वी व्हायचे...?? आपले Target achievement करिता कुठल्या वाटा निवडायच्या.. ?? स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी कसे व्हायचे ?? प्रश्न अनेक....???????????? मार्गदर्शन पाहिजे नेक..... !! नाभिक समाजातील विद्यार्थी मित्रानो... आपल्या भविष्याचा वेध घेण्याकरिता मनाम एकता मंच आयोजित "CGCC Seminar" मध्ये तज्ञ मार्गदर्शकां कडून जाणून घ्या अनेक मार्ग ..भवितव्या च्या प्रगतीचे !!
महाराष्ट्र नाभिक महामंडळ कौशल्य विकास समिती नागपूर आयोजित केशशिल्प प्रशिक्षण शिबीर चे उदघाटन दक्षिण नागपूर चे लोकप्रिय आमदार मा. श्री मोहनभाऊ मते यांचे हस्ते तथा मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र केशशिल्प मंडळाचे मा. अध्यक्ष मा. श्री बंडूभाऊ राऊत , मा. श्री अंबादासजी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, मा. श्री श्यामजी आस्करकर, विदर्भ अध्यक्ष, मा.श्री गणपतराव चौधरी, नागपूर जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शिबिराला १००% उपस्थिती लाभली. दोन दिवस अगोदरच बुकिंग फुल्ल झाले...हे विशेष !!
नाभिक समाजाला कोणत्याही सवलती नाहीत. समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करून विविध सवलतींचा लाभ देण्याची मागणी १९७० पासून शासन दरबारी रेटण्यात येत आहे. सवलती नसल्यामुळे समाजातील मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे नोकऱ्यातही त्यांचे प्रमाण ०.२ टक्के आहे. नाभिक समाजाचा विकास होण्यासाठी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करून समाजाच्या विकासासाठी केस शिल्पी महामंडळ स्थापन करावे आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणावे, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
THE silent protest observed by Salon workers and salon owners in city received 85 per cent response across the State,informs Satish Talwarkar, District President of Maharashtra Nabhik Mahamandal. The press release issued by Talwarkar hasstated,“The salons and beauty parlors in city as well as in State are not functioning since March 19 because of the lockdown period....